सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (SP) मा दीक्षित यांनी जमियत उलेमा ए हिंद आणि व मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली याच्या सामजिक कार्याची दखल घेतली

मिरज: (प्रतिनिधी)

मुफ्ती सादिक पटेल ,  हाफिज सद्दाम सय्यद व सूफियान पठाण यांना आमंत्रित करून कोरोना संसर्गच्या काळात सामजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले या बद्दल पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम सर यांनी  सन्मान पत्र देऊन केलेल्या कामाचे  कौतुक करून आभार मानले.

गरजू व्यक्तींना जेवणाची व्यवस्था , राशन किट वाटप, दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, रूग्णवाहिका व शववहिके द्वारे मदत कार्य तसेच कोरोना मुळे झालेल्या व्यकतींचा दफनविधी आदी समजोपयोगी उपक्रम मदनी ट्रस्ट सांगली व जमियात उलेमा ए हिंद (मौलानामेहमूद मदनी) यांच्या द्वारे राबविल्या बद्दल ही जिल्हा पोलिस प्रशासन तर्फे कौतुक करण्यात आले आणि यापुढे ही अश्या प्रकारचे उपक्रम आमच्याकडून होतील अशी अपेक्षा आणि ग्वाही घेतली. आणि   सामाजिक कार्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जमीयात उलेमा ए हिंद चे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल कार्याध्यक्ष हाफिझ सद्दाम सय्यद आणि मदनी ट्रस्ट चे महासचिव सुफियांन पठाण हे उपस्थित होते. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या