ब्रेकिंग: कार-रिक्षाचा भीषण अपघात; CNG टाकीच्या स्फोटात 4 ठार
ब्रेकिंग: कार-रिक्षाचा भीषण अपघात; CNG टाकीच्या स्फोटात 4 ठार
कर्जत : कर्जत-नेरळ रोडवर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास कर्जत-नेरळ रोडवर हा अपघात घडला आहे. डिकसळ येथे हुंदई कार कार आणि रिक्षाची धडक झाली. कार आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही कळायच्या आत दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अचानक झालेल्या या स्फोटात 2 महिला, 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष असे 4 जण जागीच ठार झाले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा