कर्नाटक शासनाला शिवसेनेची ताकीद


(छाया - तय्यब अली)


कोल्हापूर :- कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ शनिवारी शिवसेनेच्या पुकारण्यात  आलेल्या कन्नड उधोजकांचे व्यवसाय बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र हद्दीत उद्या  कुठल्याही कर्नाटक पासिंग गाड्या फिरता काम नये ,यासाठी उचगाव हायवेवर कर्नाटक गाड्यावर जय महाराष्ट्र लिहून ताकीद देण्यात आली, जर  कर्नाटक शासनाने लाल पिवळा ध्वज जर काढला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे कोल्हापूर शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष यांचेवतीने सांगण्यात आले.  यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, मंजित माने, प्रतीक क्षीरसागर,श्रीपती जाधव, आदी उपस्थित होते.











...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121



Comments