पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई :- (अभय बेनडिक) पर्यटन मंत्री मा. आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वतःच ही माहिती देताना त्यांच्या संपर्कातील लोकांना आवाहन करताना सांगितले आहे, की माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे, की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा