*रत्नागिरी शहर कॉंग्रेसच्या वतीने १३ मार्च रोजी कॉंग्रेस भुवन येथे पक्ष संघटना वाढीसंदर्भात बैठकीचे आयोजन*
रत्नागिरी शहर कॉंग्रेसच्या वतीने १३ मार्च रोजी कॉंग्रेस भुवन येथे पक्ष संघटना वाढीसंदर्भात बैठकीचे आयोजन
बैठकीला शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थीत राहण्याचे राकेश चव्हाण यांचे आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी शहर कॉंग्रेसच्या वतीने १३ मार्च रोजी कॉंग्रेस भुवन येथे पक्ष संघटना वाढीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १३ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी काॅग्रेस भुवन येथे पक्ष संघटना वाढी संदर्भात शहर काॅग्रेस कमिटी तर्फे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला शहरातील सर्व महिला, युवक,अल्पसंख्याक, सेवादल व सर्व सेलच्या, विभागांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कॉंग्रेस शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी केले आहे.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा