कौटुंबिक वाद विकोपाला: पेटलेल्या अवस्थेत पत्नीने पतीला मारली मिठी; पती गंभीर, पत्नीचा मृत्यू

 



कौटुंबिक वाद विकोपाला: पेटलेल्या अवस्थेत पत्नीने पतीला मारली मिठी; पती गंभीर, पत्नीचा मृत्यू


 खेड : तालुक्यातील कुळवंडी-देऊळवाडी येथे नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आणि घराबाहेर काही अंतरावर उभ्या असलेल्या नवऱ्याला पेटत्या अवस्थेत मिठी मारली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, पतीवर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवार दि. २२ रोजी मध्यरात्री घडली. शिल्पा मंगेश कदम (४०) असे या महिलेचे नाव असून, तिचा नवरा मंगेश बाळाराम निकम हा गंभीररीत्या भाजला आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या