कळंबस्तेतील एटीएम फोडणाऱ्यास अटक




 कळंबस्तेतील एटीएम फोडणाऱ्यास अटक


 चिपळूण : शहरालगतच्या कळंबस्ते येथे कॅनरा बँक शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार मंगळवारी घडल्यानंतर याप्रकरणी रविवारी पहाटे एकाला तालुक्यातील निरबाडे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संजय भिकाजी पवार (५१, निरबाडे, चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सतीशकुमार प्रमोदकुमार (३६, शिवश्वती प्लाझा, चिपळूण) यांनी पोलिस ठाण्यात दिली होती.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या