*काजू पिकाला शासनाने हमी भाव द्यावा-भाजपाचे राजापुर तालुका अध्यक्ष अभिजित गुरव*

  काजू पिकाला शासनाने हमी भाव द्यावा-भाजपाचे राजापुर तालुका अध्यक्ष अभिजित गुरव*





दलाल आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कोकणातील काजू पिकाला योग्य प्रकारे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून काजू पिकाला शासनाने हमी भाव द्यावा ,अशी मागणी भाजपाचे तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.सध्या दलाल आणि व्यापारी

मनमानीप्रमाणे दर ठरवत असून सर्वसामान्य गोरगरिब जनतेची फसवणूक करत अाहेत. यावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही असा सवालही गुरव यांनी उपस्थित केला आहे.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या