रंगला काताळे ग्रामदेवतेचा-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
रंगला काताळे ग्रामदेवतेचा
रखवाली हि काताळे गावाची
ग्रामदैवत आमची आई माऊली
हार फुलांच्या या माळांनी
थाटामाटात पालखी सजली..।।१!!
ग्रामदैवत आमची आई माऊली
हार फुलांच्या या माळांनी
थाटामाटात पालखी सजली..।।१!!
भैरी कालकी चणकाईची
ओठी भरिते श्रद्धेन
सुखी संसार हा नांदु दे
तुझ्यापाशी हे मागणं..।।२!!
ओठी भरिते श्रद्धेन
सुखी संसार हा नांदु दे
तुझ्यापाशी हे मागणं..।।२!!
दरवर्षी येतो चाकरमणी
हौशीने तुझ्या सणाला
आधाराची तुच सावली
धाव घेई सत्वरी हाकेला..।।३!!
हौशीने तुझ्या सणाला
आधाराची तुच सावली
धाव घेई सत्वरी हाकेला..।।३!!
तेजस्वी तुझ रूप
वाघावरती झाली स्वार
चैत्र महिन्याच्या मंगळ दिनी
जत्रा भरते तुझी सानेवर.!!..४!!
वाघावरती झाली स्वार
चैत्र महिन्याच्या मंगळ दिनी
जत्रा भरते तुझी सानेवर.!!..४!!
नाचवीतो हर्ष मनाने
घेऊन पालखी खांद्यावर
गगणी हा घुमतो नाद
ढोल ताशांचे ताल धरुनी सुर...।।५!!
घेऊन पालखी खांद्यावर
गगणी हा घुमतो नाद
ढोल ताशांचे ताल धरुनी सुर...।।५!!
उत्सवाचा सोहळा रंगला
उधळीत अबीर गुलालं उधळीत
भक्तीरुपात झाले तुझ्या आई दंग
लेकराला घे तुझ्या ग कुशीत..।।६!!
उधळीत अबीर गुलालं उधळीत
भक्तीरुपात झाले तुझ्या आई दंग
लेकराला घे तुझ्या ग कुशीत..।।६!!
सुरज यशवंत बारस्कर
काताळे(मावळतवाडी)
ता.गुहागर जि.रत्नागिरी
८६०५९४०६१९
काताळे(मावळतवाडी)
ता.गुहागर जि.रत्नागिरी
८६०५९४०६१९
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment