कोकणावर पुन्हा अवकाळीचे सावट




  कोकणावर पुन्हा अवकाळीचे सावट



 रत्नागिरी : उर्वरित महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचे वातावरण तयार होताना कोकणात अवकाळीचे मळभ पुन्हा दाटून आले आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच कोकणावर अवकाळीची मालिका सुरू झाली आहे. वारंवार होणाऱ्या हवामान बदलाने आंबा हंगामाचे संपूर्ण वेळापत्रकच अडचणीत आले आहे. चार दिवसांपूर्वी, २१ आणि २२ मार्चला अवकाळीचा चौथा फेरा कोकणावर आला असताना आता आगामी चार दिवस पुन्हा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org