रत्नागिरी व देश विदेशातील ताज्या बातम्या
- मार्च महिन्यात बँकांना १० दिवस सुट्टी
- खर्डी-उंबरमाळी दरम्यान रेल्वे रुळाशेजारी लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात, आग लागली की लावली याचा छडा लावण्याचं आव्हान
- कोकण हायवे समन्वय समितीच्या सूचनांची दखल घेत केंद्रीय पथक येणार कोकणात
_________________________________________
महाराष्ट्र/देश-विदेश:
- शेतकरी आंदोलनाचा आज 100 वा दिवस; टिकैत म्हणाले, आंदोलन असंच चालत राहणार
- शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ याच महिन्यात भाजपाचा एक खासदार देणार राजीनामा - राकेश टिकैत
- कोल्हापुरात कोर्टात सादर करताना पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फरशी घालून पळ, आरोपींना
पुन्हा बेड्या
- महाराष्ट्रात 85,144 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 20,49,484 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,340
रुग्णांचा मृत्यू
-अनुराग कश्यप आणि तापसीची 38 तासांपासून चौकशी; दोघांचेही लॅपटॉप, मोबाईल आयकर विभागाच्या ताब्यात
- भारतात 1,73,364 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,08,38,021 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,57,584
रुग्णांचा मृत्यू
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment