वीज बिल भरणार नाही सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी वीज वितरण कार्यालयावर तीव्र निदर्शने

 कोल्हापूर : वीज बिल भरणार नाही सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी वीज वितरण कार्यालयावर तीव्र निदर्शने करून अधिकारी निर्मळ  याना प्रश्नाचे सरबत्ती केली , यावेळी समराजीत घाटगे,  निवास राव साळोखे, बाबा पार्टे, स्वप्नील पार्टे, भगवान काटे, नाना कदम, सुनील कदम,आदींसह कोल्हापूर, कागल आदी भागातून आलेले सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी उपस्तीत होते



(छाया - तय्यब अली)





...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

 


Comments