एस.टी. मालवाहतुकीच्या दरात वाढ



 एस.टी. मालवाहतुकीच्या दरात वाढ


रत्नागिरी : पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे एस.टी. महामंडळाला मालवाहतूक करण्यासाठी तिसऱ्यांदा दरवाढ करावी लागली आहे. एसटीने शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या मालवाहतुकीच्या भाड्यात चार रुपयांची दरवाढ केली आहे. प्रतिकिलोमीटर दर ४६ रुपये झाला आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या