सकाळच्या बातम्या.
सकाळच्या बातम्या.
🔸भारतात 1,81,143 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,09,17,624 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,58,079 रुग्णांचा मृत्यू.
🔸सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: ड्रग्ज तस्कर हेमंत शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सोमवारी गोव्यातून झाली होती अटक.
🔸महाराष्ट्रात 95,322 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 20,89,294 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,556 रुग्णांचा मृत्यू.
🔸औरंगाबाद: घाटी रुग्णालयातीलल 868 पदे तातडीने भरणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची विधान परिषदेत माहिती.
🔸 उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपालांकडे सोपविला राजीनामा; म्हणाले- "कारण दिल्लीला जाऊन विचारा".
🔸'2017 साली मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले', शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे वक्तव्य.
🔸 जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.
🔸 विजय हजारे ट्रॉफी: अ श्रेणीतील क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाविरोधात पृथ्वी शॉ ची दमदार कामगिरी; 123 चेंडूत चोपल्या नाबाद 185 धावा.
🔸 रणबीर कपूर पाठोपाठ दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, घरीच केले स्वतःला क्वारंटाईन; 'गंगूबाई काठियावाडी'चे चित्रीकरण थांबवले.
🔸परदेशातून प्रत्यार्पण करून आणण्यात आलेला कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याच्या पोलिस कोठडीत एक आठवड्याची वाढ, विशेष न्यायालयाचा निर्णय.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment