*खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.महेशजी नाटेकर साहेब यांचा यथोचित सन्मान संपन्न*
*खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.महेशजी नाटेकर साहेब यांचा यथोचित सन्मान संपन्न*
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या वतीने समाजातील प्रत्येक कार्यात मोलाचा सहभाग व मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या *प्रभारी अध्यक्षपदी विराजमान झालेले मा. श्री.महेशजी नाटेकर साहेब यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.संस्थेची व समाजाची सध्य स्थितीत चाललेली प्रगती ही समाधानकारक असल्याचे मत मा.महेशजी नाटेकरसाहेब यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.याचबरोबर संस्था स्थापनेपासून समाजाच्या हितासाठी तनमनधन अर्पण करून एक विना मोबदला काम करणारे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.अरविंद डोर्लेकर यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
●मर्यादित सभासदांच्या उपस्थितीत व शासनाच्या COVID - 19 च्या नियमांच्या अधिन राहून हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment