रक्षा खडसे यांनी केली सर्व्हिस रोडची पाहणी.
जळगाव : (अभय बेनडिक) रक्षा खडसे यांनी केली सर्व्हिस रोडची पाहणी. जळगांव-औरंगाबाद महामार्गावर पहूर हे क्रेंदस्थानी असल्याने नागरिकांकडून शहरात स्वतंत्र सर्व्हिस रोड व अंडरपास बोगद्याची मागणी होती, त्याबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती व आज पहूर येथे सदर ठिकाणी पाहणी करून रक्षा खडसे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment