रत्नागिरी हापूस आंबा आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार
रत्नागिरी हापूस आंबा आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार
रत्नागिरी : फळांचा राजा अर्थात हापूस आंबा निर्यातीसाठी तयार झाला आहे. रत्नागिरी हापूस आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील तीन बागायतदारांच्या बागेतील आंबा निर्यात करण्यात येणार आहे. सातशे डझन आंबा निर्यात केला जाणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांकडून आंबा निर्यातीची तयारी करण्यात येत आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा