शिरोळ तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या तालुका उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र कांबळे

शिरोळ :- (प्रतिनिधी) शिरोळ तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या तालुका उपाध्यक्ष पदी समाज भूषण हरिचंद्र कांबळे यांची निवड झाल्याबद्दल शिरोळचे तहसीलदार मा. अपर्णा मोरे - धुमाळ यांच्या हस्ते ओळख पत्र प्रदान करून यांचा सत्कार  करण्यात आला.

     यावेळी शिरोळ पंचायत समिती सभापती सौ. कविता चौगुले, गट विकास अधिकारी  श्री. शंकर कवितके, तालुका उपाधिक्षक भुमी अभिलेख मसने मॅडम, विस्ताराधिकारी रविंद्र कांबळे यांच्यासह जिल्हा व तालुका ग्राहक पंचायत समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

टिप्पण्या