१० हजार रुपये चाेरीप्रकरणी महिला ताब्यात




 १० हजार रुपये चाेरीप्रकरणी महिला ताब्यात



 रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेच्या पर्समधील सुमारे १० हजार ६० रुपये लांबविल्याच्या संशयातून महिलेला शहर पोलिसांनी अटक केली. सोमवारी तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. ही घटना ८ मार्च रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. कलावती चंद्रकांत जाधव (वय ५९, रा.खालची आळी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात नमिता वसंत घुडे (वय ४५, रा.घुडेवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




टिप्पण्या