रत्नागिरीतील सेक्स रॅकेट प्रकरण: तपास सुरूच ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश




 रत्नागिरीतील सेक्स रॅकेट प्रकरण: तपास सुरूच ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश


 रत्नागिरी : काही दिवसांपुर्वी रत्नागिरी शहरामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. परजिल्ह्यातून आलेल्या दोघांनी जिल्ह्यात ठाण मांडून सेक्स रॅकेट सुरु केले होते. या सेक्स रॅकेटचे जाळे विणायला शहरात त्यांना कोणी मदत केली हे मात्र गेले काही दिवस गुलदस्त्यात राहीले आहे. पहिल्या दोन आरोपींनंतर हे प्रकरण थंडावले असे वाटल्याने अनेकजण खुशीत गाजरे खात आहेत. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या प्रकरणाकडे पुन्हा गांभीर्याने लक्ष दिले आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही थांबलेला नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनेकजण लवकरच उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org