कलर्स मराठीवरील "जीव झाला येडपिसा" या मालिकेला व यातील कलाकारांना विविध नामांकने.... कोल्हापूरातील कलाकारांचीही वर्णी
कोल्हापूर :- (प्रतिनिधी) कलर्स मराठीवरील "जीव झाला येडापिसा" या मालिकेतील सर्वच कलाकारांनी जीव ओतून आपली कला सादर केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच या कलाकारांनी रसिक मनांवर अधिराज्य मिळवले आहे. कलर्स मराठीवरील ही मालिका लोकप्रिय मालिका असून सांगली परिसरात या मालिकेचे चित्रीकरण दीड - दोन वर्षांपासून सुरू आहे. "कलर्स मराठी 2020 या वर्षाचे अवॉर्ड" देण्यात येणार असून त्याची नामांकने जाहीर झाली आहेत. यावर्षीच्या 'कलर्स मराठी अवॉर्ड २०२०' मधे "जीव झाला येडापिसा" मालिकेचा समावेश झाला आहे. या मालिकेसह या मालिकेतील कलाकार व तंत्रज्ञ यांना विविध नामांकने मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूरातील विजय (माँटी) शिंदे व विकास पाटील यांना सहाय्यक व्यक्तीरेखा यासाठी तर सविस्तर नामांकने पुढील प्रमाणे आहेत.
🎥लोकप्रिय मालिका - जीव झाला येडापिसा
🎥लोकप्रिय कुटुंब - लष्करे कुटुंब
🎥लोकप्रिय जोडी - शिवा आणि सिद्धी (अशोक आणि विदुला)
🎥लोकप्रिय नायिका - सिद्धी लष्करे (विदुला चौगुले)
🎥लोकप्रिय नायक - शिवा लष्करे (अशोक फळदेसाई)
🎥लोकप्रिय वडील - यशवंत लष्करे (मोहन जोशी)
🎥लोकप्रिय सून - सिद्धी लष्करे (विदुला चौगुले)
🎥लोकप्रिय सासू - मंगल लष्करे (विद्या सावळे)
🎥लोकप्रिय सासरे - यशवंत लष्करे (मोहन जोशी)
🎥लोकप्रिय भावंडं - शिवा आणि सोनी (अशोक फळदेसाई आणि शर्वरी जोग)
🎥लोकप्रिय शीर्षकगीत - जीव झाला येडापिसा
🎥लोकप्रिय प्रमुख व्यक्तिरेखा (स्त्री) -
१] विजया काकी (सुमेधा दातार)
२] सोनी लष्करे (शर्वरी जोग)
🎥लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) -
१] जलवा (विकास पाटील)
२] विलास लष्करे (विजय शिंदे)
🎥नकारात्मक व्यक्तिरेखा (स्त्री) १] मंगल लष्करे (विद्या सावळे)
२] आत्याबाई (चिन्मयी सुमित)
वरीलप्रमाणे या मालिकेसाठी नामांकने असून खाली दिलेल्या लिंक वर जाऊन वोट करून आपण त्यांना पुरस्कार मिळवून देऊ शकता. कोल्हापूर, सांगली सातारा भागातील रसिक प्रेक्षकांचे प्रेम त्यांना नक्की हे पुरस्कार प्राप्त करून या मालिकेवरील त्यांचे प्रेम व्यक्त करतील यात शंका नाही. खालील लिंकवर वरून तुम्ही त्यांना वोट करू शकता.
https://voting.voot.com/vote/9cca52c0-7028-11eb-8a7f-c7608a786423
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.
ला......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121


Comments
Post a Comment