खेड न.प.महिला बालकल्याण समिती तर्फे महिला दिना निमित्ताने महिलांचा गौरव
खेड न.प.महिला बालकल्याण समिती तर्फे महिला
दिना निमित्ताने महिलांचा गौरव
खेड प्रतिनिधी
खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती कडून जागतिक महिला दिनानिमित्त न.प. कार्यालय सभागृह येथे सोमवार दिनांक ०८/०३/२०२१ रोजी सायं. ४.०० वाजता स्वच्छता विभागामधील महिला व कार्यालयामधील महिलांना गौरविणेत आले. यावेळी नगरसेवक अल्पिक पाटणे, नम्रता वडके,सुरभी धामनस्कर, रूपाली खेडेकर यांस ह अनेक महिला उपस्थित होत्या.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment