*रत्नागिरी जिल्ह्यातील १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित निधीच्या दुस-या हप्ता वितरित करण्याचे नियोजन सुरु*
रत्नागिरी जिल्ह्यातील १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित निधीच्या दुस-या हप्ता वितरित करण्याचे नियोजन सुरु
रत्नागिरी प्रतिनिधी:-
शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधीत निधीचा दुसरा हप्ता ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना लवकरच प्राप्त होणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा परिषद स्तरावर सुरु आहे. यावर्षी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी २६ कोटी १८ लाख ११ हजार एवढा अबंधीत निधीचे नियोजन सुरु आहे. पंचायत समिती स्तरावर ९ पंचायत समित्यांना ३ कोटी २७ लाख २६ हजार व जिल्हा परिषदेला ३ कोटी २७ लाख २६ हजार एवढी रक्कम प्राप्त होणार असून हा निधी वितरित करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहीती रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून प्राप्त झाली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment