प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा केल्याप्रकरणी निवळीतील दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा केल्याप्रकरणी निवळीतील दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथे प्रतिबंधित पान मसाल्याचा सुमारे ६९५५ रुपयांचा साठा विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला आहे. प्रशांत प्रभाकर मोहिरे आणि महेंद्र सुरेश कारकर (दोन्ही रा.निवळी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दशरथ बांबळे आणि प्रशांत गुंजाळ यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा