“राहुल गांधी माफी मागता मागता थकून जातील पण …”; चंद्रकांत पाटलांची टीका

“राहुल गांधी माफी मागता मागता थकून जातील पण …”; चंद्रकांत पाटलांची टीका

काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी संदर्भात केलेल्या विधानावरून आता, राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं ते देखील चुकीचं होतं, असं प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी विधान केलेलं आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


आणीबाणीच्या काळात ज्या लोकांचे जीव गेले, त्यांनी ज्या प्रकारे लोकशाहीची हत्या केली... ते माफ करण्यासारखे आहे का? असा सवालही केला आहे.






..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121
 

Comments