कापसाळ येथे गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारी पीकअप गाडी पकडली!
कापसाळ येथे गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारी पीकअप गाडी पकडली!
रत्नागिरी:मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुणातील कापसाळ येथे गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारी बोलेरो पीकअप गाडी पकडण्यात आली. या वाहनात ६८ बॉक्स मिळाले असून प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिली क्षमतेच्या बाटल्या होत्या. या प्रकरणी महेश हुले (३०, कुडाळ), संतोष पवार (४८, कुडाळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयाने १ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मद्यासह वाहन आणि इतर वस्तू मिळून सुमारे ९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा