फिरसेनगराध्यक्षचषक शानदार उदघाटन
फिरसेनगराध्यक्षचषक शानदार उदघाटन
खेड -प्रतिनिधी( मंदार आपटे)
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी व खेड तालुका अपंग पुनर्वसन संस्था,खेड व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. वैभवजी खेडेकर पुरस्कृत क्रिडा रत्न राष्ट्रीय खेळाडू श्री. प्रशांत सावंत यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडू यांच्या प्रोत्साहनासाठी आयोजित नगराध्यक्ष_चषक -२०२१ दिव्यांग खेळाडूची भव्य दिव्य साॅप्ट लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दापोली विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार मा.श्री. संजयराव कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर साहेब यांच्या उपस्थितीत पार पडले .मनसे खेड शहर उपाध्यक्ष गणेश बेलोसे, रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रहिम सहिबोले,प्रशांत सावंत, प्रदिप भोसले,सचिन खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिद्धी माध्यम प्रमुख किशोर साळवी,विशाल खेडेकर,व ईतर मान्य वर उपस्थित होते...
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरी व देश विदेशातील ताज्या बातम्या
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment