कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसचे वतीने उद्या केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन
कोल्हापूर : जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी कोल्हापूर तफेॅ केंद्राने केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे तसेच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ विरोधात शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंद आंदोलन पुकारले आहे त्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून उद्या दिनांक २६/०३/२०२१ शुक्रवार सकाळी १०-०० वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आवारात भारत बंदला पाठींबा देण्यासाठी पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलनात *राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील* तसेच कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण साहेब, आमदार पी.एन. पाटील साहेब, कोल्हापूर शहर चे आमदार चंद्रकांत जाधव, दक्षिण चे आमदार मान, ऋतुराज पाटील साहेब, शिक्षक आमदार मान, जयंत असगावकर सर, आमदार राजू बाबा आवळे, तसेचआजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, शहर ब्लाॅक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, ओबीसी सेल, अनु. जाती विभाग, अल्पसंख्याक सेल, शिक्षक सेल, सांस्कृतिक सेल, असंघटीत कामगार सेल, VJNT सेल, माजी सैनिक संघटना, अपंग सेल, इंटक संघटना, काँग्रेस अटो रिक्षा युनियन, वडाप रिक्षा युनियन, विद्यार्थी रिक्षा युनियन तसेच जिल्हा व शहरातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन *जिल्हा सचिव, संजय पोवार - वाईकर* यांनी केले आहे.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121
Comments
Post a Comment