*घरपट्टी नळपट्टी मध्ये सूट द्या : खेड भाजप चे निवेदन*

 घरपट्टी नळपट्टी मध्ये सूट द्या 

खेड भाजप चे निवेदन


   खेड प्रतिनिधी - मंदार आपटे 

खेड शहरातील घरपट्टी व नळपट्टी ची रक्कम भरण्यासाठी नागरिकांना सूट द्या सध्या कोरोना या महामारीमुळे लोक आर्थिक संकटात सापडले आहे अनेकांचे नोकरी धंदे बंद आहेत त्यात मध्ये खेड न प ने वसुलीचा ज्या पद्धतीने बडगा उचला आहे त्या मुळे लोक भयभीत झाले आहेत .तरी नागरिकांना कररक्कमेत दोन अथवा तीन टप्पे करून घ्यावे असे निवेदन खेड भाजप तर्फे देण्यात आले अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असे निवेदन शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांनी दिले यावेळी माजी नगराध्यक्ष आबा जोशी, जिल्हा चिटणीस संजय बुटाला,  सुनिल महाडिक युवक उपशहर अध्यक्ष अमित खेडेकर, प्रवीण चव्हाण,युवा सचिव रोहन राठोड, ओकांर पाटणे यासह अनेक जण उपस्थित होते.


.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments