*राजापूर येथे बचत गटांना कर्जवाटप*

 राजापूर येथे बचत गटांना कर्जवाटप*


राजापूर : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राजापूर पंचायत समिती राजापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र राजापूर शाखेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील महिला बचत गटांना महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी कर्जवाटप करण्यात आले.


.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या