मोबाइल आणि चैन हिसकावून घेत तरुणाला मारहाण करणाऱ्या 'त्या' चोरट्यांना न्यायालयीन कोठडी
मोबाइल आणि चैन हिसकावून घेत तरुणाला मारहाण करणाऱ्या 'त्या' चोरट्यांना न्यायालयीन कोठडी
देवरुख : मोबाइल आणि चैन हिसकावून तरुणाला मारहाण केल्याची घटना देवरुख येथे घडली होती. यातील आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही काेठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवारी देवरुख न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली आहे. धर्मा राम उर्फ कोजाराम वीष्णोई (वय १९) आणि हिराराम बाबूराम विष्णोई (वय २५, दाेघे रा. राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. याची फिर्याद एचपी गॅस एजन्सीचे पुष्कर राजेंद्र पाटोळे (वय ३१, रा. देवरुख मराठा कॉलनी) यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली होती.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment