लायन्स क्लब खेड सिटी आणि लायन्स क्लब खेड स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम जामगे येथे आरोग्य तपासणी शिबिर



लायन्स क्लब खेड सिटी आणि लायन्स क्लब खेड  स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम जामगे येथे आरोग्य तपासणी शिबिर


खेड -प्रतिनिधी:लायन्स क्लब खेड सिटी आणि लायन्स क्लब खेड  स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम जामगे येथे आरोग्यलायन्स क्लब खेड सिटी आणि लायन्स क्लब खेड  स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम जामगे येथे आरोग्य तपासणी शिबिर  तपासणी शिबिर आणि मोफत औषध वाटप तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी लायन्स क्लब पदाधिकारी उपस्थित होत्या या उपक्रमा द्वारे जी वृद्धांची  सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मातोश्री वृद्धाश्रमाच्या मॅनेजमेंट चे आभार मानण्यात आले तसेच  वृद्धांनी सुद्धा भावुक होऊन धन्यवाद दिले.या वेळी लायन्स चे पंकज शहा,डॉ वीरेंद्र चिखले,डॉ विक्रांत पाटील, शैलेश धारिया,परेश चिखले,सौ संपदा गुजराथी,अश्विनी वडके,वैशाली चिखले,प्रिती चिखले, यासह अनेक सदस्य  उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा: हर्णे बंदराचा होणार कायापालट : बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121



Comments