एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधमाला सात वर्षे सक्तमजुरी





 एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधमाला सात वर्षे सक्तमजुरी


रत्नागिरी : तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील माखजन येथील कबुतर मोहल्ला ते बाजारपेठ जाणाऱ्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. त्यानंतर चाकूने तिच्यावर वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच चाकूनं स्वतःवर वार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने गुरुवारी 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रोशन भिमदास कदम (रा.माखजन बौध्दवाडी संगमेश्वर, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments