'पाणी योजनेचे काम होईपर्यंत सिग्नल यंत्रणा बंद ठेवा'
'पाणी योजनेचे काम होईपर्यंत सिग्नल यंत्रणा बंद ठेवा'
रत्नागिरी : शहरातील जेलरोड चौकातील रस्त्यांवर पालिकेने पाणी योजनेसाठी खोदकाम केले आहे. तेथे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे सिग्नल स्थगित करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाहतूक पोलिस निरीक्षक आणि नगरपालिकेकडे केली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा