देशातले ८५ टक्के नवे करोनाबाधित ‘या’ ६ राज्यांत; सर्वाधिक महाराष्ट्रात!
देशातले ८५ टक्के नवे करोनाबाधित ‘या’ ६ राज्यांत; सर्वाधिक महाराष्ट्रात!
क्लिक करा आणि वाचा:बनावट पॅन कार्डद्वारे मोबाईल खरेदी करणारी टोळी रत्नागिरीत कार्यरत!
महाराष्ट्र:करोना लसीकरण मोहीम देशात सुरू झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी देशातील करोना रुग्णांची संख्या मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. किंबहुना त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. गेल्या २४ तासांत तर देशात दीड महिन्यातली सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल १७ हजार ४०७ नवे करोनाबाधित सापडले असून ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा १ कोटी ११ लाख ५६ हजार ९२३ इतका झाला असून आत्तापर्यंत करोनामुळे १ लाख ५७ हजार ४३५ रुग्ण दगावले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये सापडलेल्या नव्या करोनाबाधितांपैकी ८५.५१ टक्के बाधित फक्त ६ राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित आहेत.
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment