विजबिलं हफ्त्याने न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू; ना. उदय सामंत यांचा इशारा




विजबिलं हफ्त्याने न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू; ना. उदय सामंत यांचा इशारा


 रत्नागिरी : महावितरणचे विजबिल हफ्त्यांमध्ये भरण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. 1 ते 6 हफ्त्यांमध्ये विजबिल भरू शकत असतानाही हफ्त्याने विजबिल भरायला गेलेल्या ग्राहकांकडून विजबिल भरून घेत नसल्याचे दिसून येत आहे. हफ्त्याने विजबिल भरण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. ते शनिवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments