विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचा बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचा बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार
रत्नागिरी : अनुदान वितरणामध्ये कोल्हापूर आणि मुंबई विभाग वगळल्याने संतप्त झालेल्या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विनाअनुदानित संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या असून पेपर तपासणीवर बहिष्कार घालत असल्याबाबतचे पत्र कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव मटवे यांच्याकडे सोमवारी देण्यात आले.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा