कोर्टाच्या निकालाआधीच 'त्या' ११ गाळेधारकांकडून गाळे रिकामी
कोर्टाच्या निकालाआधीच 'त्या' ११ गाळेधारकांकडून गाळे रिकामी
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील त्या अकरा गाळेधारकांनी गाळे रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने काढलेल्या नोटिसीविरोधात ते न्यायालयात गेले होते. मात्र पालिकेची कारवाई थोपविण्यासाठी ठोस कागदपत्र किंवा पुरावे नसल्याने स्वतःहून गाळेधारक गाळे रिकामे करीत असल्याचे समजते. मात्र पालिकेने ते अजून ताब्यात घेतलेले नाहीत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा