अपघात प्रकरणी बोलेरो चालका विरोधात गुन्हा
अपघात प्रकरणी बोलेरो चालका विरोधात गुन्हा
याबाबत कौस्तुभ सुभाष पिलणकर (31,रा.पोमेंडी खुर्द,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार, शुक्रवारी रात्री ते आपल्या ताब्यातील ओम्नी गाडी घेउन काजरघाटी येथील मांडवकर बागेसमोरील वळणातून जात होते.त्याचवेळी टेंभे ते रत्नागिरी जाणार्या बोलेरो गाडीचा हौदा त्यांच्या ओम्नीला लागून शेवटपर्यंत घासत गेल्याने त्यांच्या गाडीचे नुकसान झाले.या अपघातानंतर बोलेरो चालक न थांबता निघून गेला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा