कोकणातील पर्यटक व्यावसायिकांना नोटीसा


कोकणातील पर्यटक व्यावसायिकांना नोटीसा




 गुहागर : कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोटिसा पाठवल्या आहेत. हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत नसल्याचा दाखल्या घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच या नोटिसांमधून दिला आहे. हॉटेल, रिसॉर्ट, लॉज, निवास न्याहारी योजनेतील व्यावसायिक, कृषी पर्यटन केंद्र चालक यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 .........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या