तिवरे धरणग्रस्तांना महावितरणचा 'शॉक'
तिवरे धरणग्रस्तांना महावितरणचा 'शॉक'
चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण फुटीत २२ जणांचा बळी गेला तरी बाधीत कुटुंबाचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यांच्या तात्पुरत्या पुर्नवसनासाठी कंटेनर केबिनचा आसरा देण्यात आला. या ठिकाणी वीज जोडणी देण्यात आली. मात्र, आता बिल प्रशासनाने भरायचे की धरणग्रस्तांनी हा प्रश्न असून तब्बल ६१ हजारांच्या थकीत वीज बिलापोटी महावितरणने येथील वीजपुरवठा खंडीत करून धरणग्रस्तांना शॉक दिला आहे
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment