सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयात अरुअप्पा जोशी स्मृतिदिन व राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न


सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयात अरुअप्पा जोशी स्मृतिदिन व राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न


रत्नागिरी:सौ गोदुताई जांभेकर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन  व   कै.अरुअप्पा जोशी स्मृतिदिन साजरा करण्यात आला त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोगटे -

क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरीतील आरे खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

जोगळेकर महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक स्वामीनाथ भट्टार उपस्थित होते. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.स्वामीनाथ भट्टार यांनी कै.अरुअप्पा  यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये त्यांनी कै.मालतीबाई जोशी व कै.बाबुराव जोशी यांनी घेतलेला शिक्षणाचा वसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम  कै.अरुअप्पा जोशी यांनी कशाप्रकारे केले हे संस्थेच्या विविध शाखांची उदाहरणे देऊन कथन केले .

क्लिक करा आणि वाचा:शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात अडकलाय; CM उद्धव ठाकरे मवाळ झालेत!'-रामदास आठव

त्याचबरोबर २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सालाबाद प्रमाणे विद्यालयात साजरा करण्यात आला या दिनाचे महत्व स्वामीनाथ भट्टार यांनी सांगितले.या दिनानिमित्त डॉक्टर सी. व्ही. रमण यांनी केलेल्या विकिरणांच्या प्रयोगा संबंधी माहिती दिली आपल्या दैनंदिन कार्याशी विज्ञानाची सांगड घालून विज्ञानाचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  धनाजी वाघमोडे  यांनी मानले.

सौ.स्नेहल संतोष पावरी
  ( प्रसिध्दी विभाग)
सौ.गो. जां. विद्यालय,रत्नागिरी.

क्लिक करा आणि वाचा:फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी !

..............................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments