सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सामाजिक विभागातील कामे त्वरित मार्गी लावा - रिपाइं प्रदेश सचिव मा. विवेकरावजी कांबळे साहेब


मिरज:- (प्रतिनिधी) आज दि. १६ मार्च रोजी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांनी उच्च शिक्षण घेणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विवीध समस्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगली जिल्हा समाजिक न्याय भवन, समाजकल्यान कार्यालय येथे समाजकल्यान अधिकारी सांगली जिल्हा आयुक्त मा. अर्जुन बन्ने साहेब व समाजकल्याण उपायुक्त मा. कुशल गायकवाड यांची भेट घेतली.यावेळी मा. कांबळे साहेबांनी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय भवनात होणार्या विवीध अडचणी बाबतीत चर्चा करूण योग्य तो पर्याय उपलब्ध करून द्यावे अशी सुचना केली.यावेळी रिपाइं आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्रभाऊ कांबळे, मिरज तालूकाध्यक्ष मा. अरविंद कांबळे, युवक मिरज तालूकाध्यक्ष मा. नंदकुमार कांबळे, मा. सुमित कांबळे उपस्थित होते.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

टिप्पण्या