गोळप येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

 गोळप येथे लोकसहभागातून वनराई बंधारा



रत्नागिरी : 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेतून अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाच्या वतीने गोळप येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड म्हणाले की, पाण्याचीटंचाई दूर करण्यासाठी पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज असून, त्यासाठी अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ, गोळप करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख आणि गोळप ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे, सहसचिव प्रकाश संते, स्थानमित्र महेश पालकर, सचिन पटवर्धन, अद्वैत काळे, मित भोवड आदी उपस्थित होते.

.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments