सोनार आळी मिञ मंडळ, खेडचा स्तुत्ये उपक्रम सातेरी जामगे येथील आदिवासी वस्तीमधील लहान मुलांना पुरण पोळी, पिचकारी, रंग वाटप ,..
सोनार आळी मिञ मंडळ, खेडचा स्तुत्ये उपक्रम सातेरी जामगे येथील आदिवासी वस्तीमधील लहान मुलांना पुरण पोळी, पिचकारी, रंग वाटप ,..
खेड:-अध्यक्ष वैभव खेडेकर नूतन उपाध्यक्ष उदय गुहागर,यांच्या सकल्पेतून हा कार्यक्रम करण्यात आला त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मंडळाकडून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात .आज २८ मार्च - रोजी शिमगा उत्सवा निमीत्ताने सोनार आळी मित्र मंडळा तर्फे सातेरी जामगे येथील आदिवासी वस्ती मध्ये जाऊन पुरणपोळी व रंगपंचमी साठी पिचकारी व रंग वाटप करण्यात आले .याप्रसंगी उपस्थितीत खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष व सोनार आळी मिञ मंडळाचे अध्यक्ष मा.श्री वैभव खेडेकर ,नूतन उपाध्यक्ष उदय उर्फ पप्पु गुहागरकर, खजिनदार सनी गुहागरकर,सेक्रेटरी स्वप्निल वनारे,सह. सेक्रेटरी तुषार कारंजकर, माजी उपाध्यक्ष मनोज दांडेकर,रितेश डंबे,मयुर दांडेकर,राहुल दांडेकर, अमोल गुहागरकर, सातेरी जामगे सरपंच मालती जाधव,गावचे अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष सुनिल यादव, सिध्देश साळवी,ओंकार कारेकर,जयेश गुहागरकर,आकाश पिंपळकर, निलेश पिंपळकर, अंकुश मिर्लेकर, साहिल गुजराथी, भूपेश गुजराथी, राकेश पावसकर, स्वराज गुजराथी,अनिकेत डंबे,प्रथमेश दांडेकर,यश बुटाला,शुभम वैद्य,शुभम पाटणे,हर्ष गांधी,अभिषेक पिंपळकर, स्वरुप दांडेकर,प्रतिक पुळेकर,विनय गुहागरकर, द्रृव बुटाला, बंटी शेवरकर,अंकुश शिंदे, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते ..
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment