रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोना रुग्ण संखेत आज ४७ रुग्णांची भर




रत्नागिरी जिल्ह्याच्या कोरोना रुग्ण संखेत आज ४७ रुग्णांची भर


रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. काल दिनांक १९ मार्च रोजी २० नवे रुग्ण सापडले होते यामुळे कालपर्यंत एकूण रुग्णांची संख्या १०३१८ इतकी झाली होती. मात्र या संखेत आज आणखी ४७ रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये आर टी पी सी आर चाचणीत २९ जण तर अँटीजेन चाचणीत १८ जण पोझीटिव्ह सापडले आहेत. कोरोनाच्या पुन्हा वाढत जाणाऱ्या संक्रमणात सर्वानीच काळजी घेणे गरजेचे असून सर्वांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments