*देवरूख-रत्नागिरी फेऱ्यांबाबत प्रवाशांतून नाराजी*
*देवरूख-रत्नागिरी फेऱ्यांबाबत प्रवाशांतून नाराजी*
रत्नागिरी : देवरूख-रत्नागिरी मार्गावर फेऱ्यांची संख्या कमी केल्याने प्रवाशांतून नाराजी आहे. याची दखल देवरूखच्या आगार व्यवस्थापकांनी घ्यावी, अशा प्रतिक्रिया प्रवाशांतून उमटत आहेत. अनेक लोक रत्नागिरी येथे नोकरी धंद्यानिमित्त येतात. बसफेऱ्या कमी केल्याने नोकरदारांची व लोकांची गैरसोय होत आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा