रत्नागिरी व देश विदेशातील ताज्या बातम्या


रत्नागिरी:

- जिल्ह्यात २४ तासात तब्बल २३ नवे कोरोना पॉझिटिव्ह

- जिल्ह्यात 24 तासात 572 जणांचा अहवाल निगेटिव्ह

- जिल्ह्यात 24 तासात 26 रुग्णांची कोरोनावर मात

_________________________________________

महाराष्ट्र:

- भारत बायोटेकने जारी केले क्लीनिकल ट्रायल्सचे परिणाम, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात कोव्हॅक्सिन 81% परिणामकारक

- महाराष्ट्रात 82,343 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 20,43,349 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,280 रुग्णांचा मृत्यू

- आयसीसीच्या फलंदाजांसाठीच्या टी-20 रँकिंगमध्ये के एल राहुलचे 816 पॉइंटसह दुसरे स्थान कायम, विराट कोहलीची 697 पॉइंटसह सहाव्या स्थानी झेप

- भारतात 1,70,443 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,08,24,233 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,57,471 रुग्णांचा मृत्यू. 

- सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधातील याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

- रेल्वे फलाट तिकीटवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष

- अदानी, टाटा पॉवरचे बिल न भरल्यास कारवाई होणारच

- आता डाळी, खाद्यतेलही महाग



.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments