मुंबई गोवा हायवेवर स्पिट डिझायर व ट्रॅरल चा अपघात
मुंबई गोवा हायवेवर स्पिट डिझायर व ट्रॅरल चा अपघात
खेड :- २५/०३/२०२१ रोजी सकाळी ०७.४५ वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा हायवे क्रमांक 66 वर कळबणी गावी हॅपी धाब्या समोर रोडच्या बाजूला सळयाने भरलेला ट्रेलर क्रमांक जी. जे. 12 बी. एक्स.३१०१ हा उभा होता त्यावेळी मुंबई बाजूकडून खेडकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.०८ए. एन. ७६३८ वरील चालक अहमद महमद परकार वय 57 याने ट्रेलरला पाठीमागून आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर गाडीची धडक देऊन अपघात झालेला आहे अपघातांमध्ये चालक अहमद परकार याच्या डोक्याला तसेच जुमाना शब्बीर पालेकर वय 15 तिच्या डोक्याला पायाला आमीना शब्बीर पालेकर वय 11 तिला खरचटलेले व सुरय्या शब्बीर पालेकर वय 50 यांना मुका मार लागलेला आहे अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर गाडी चे बॉनेटचा भाग पूर्णपणे चेपलेला तुटला फुटलेला आहे आहे अपघातातील जखमी या़ंना चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे उपचाराकरता पाठवण्यात आलेले आहे अपघातातील स्विफ्ट डिझायर ही रोड च्या बाजूला करण्याची तजवीज ठेवलेली असून वाहतूक चालू आहे़.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment