*चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर सुरूवात*

 *चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर सुरूवात*




 चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बहादूरशेखनाका येथून ही सुरुवात झाली आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा असेल. एकूण ४५ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या